Headlines

गुलीगत… बँड इज बँड… बुक्कीत टेंगुळ गुलीगत… म्हणणाऱ्या सुरज चव्हाणची टिकटॉक बॅन वर प्रतिक्रिया !

भारत-चीन या दोन देशातील तणावाच्या वातावरणामुळे भारत सरकारने चिनी बनावटीच्या ५९ ॲप वर बंदी घातली आहे. या ५९ मध्ये सध्या सर्वात जास्त पॉप्युलर असलेल्या टिक टॉक या ॲपचा सुद्धा समावेश आहे. या ॲपवर बंदी घातल्यामुळे या निर्णयाबाबत काही ठिकाणी नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत तर काही ठिकाणांहून या निर्णयाचे स्वागत केले आहे. टिक टॉक ॲप…

Read More