Headlines

या वर्षी, या चित्रपटात दिसला पहिला किस्सिंग सीन, पाहूनच प्रेक्षक झाले दंग !

चित्रपट हे मनोरंजनाचे साधन म्हणून ओळखले जाते. चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी, घटना दाखवले जातात, ज्याचा समाजावर कुठेतरी परिणाम होत असतो. बहुतांश चित्रपटातून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या काळजाचा शोध घेतला जातो. बहुतेक चित्रपट काही अन्य कारणामुळे सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात ते म्हणजे त्या चित्रपटातील काही अति रंजक बो*ल्ड सीन म्हणजेच किसिंग सीन. असं म्हणतात की काही चित्रपट…

Read More