चालत्या रेल्वे मधून काही सामान बाहेर पडल्यास लिहून घ्या हा नंबर, काय आहे त्याचा अर्थ समजून घ्या !
रेल्वेने प्रवास करताना प्रवासी आपल्या सामानाची फार देखभाल करतात. आपलं सामान सुरक्षित राहावं, याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. कधी कधी काळजी घेऊन देखील सामान हरवतं किंवा अदला बदली होतं किंवा मग ते रेल्वेमधून खाली पडतं. ते सामान म्हणजे एखादी महत्त्वाची बॅग असू शकते किंवा इतर काही वस्तू ज्यामध्ये तुमचं अतिआवश्यक सामान किंवा काही कागदपत्र वगैरे…