Headlines

या दिलेल्या चित्रातील ५ फरक ओळखून दाखवा, फोटो झूम करून पहा, उत्तर नक्की सापडेल !

शाळेत असताना आपल्याला फरक ओळखा हा प्रश्न अनेकदा यायचा. परीक्षेतील तो प्रश्न सोडवायला जरी कंटाळा येत असला तरी कोडे म्हणून सोडवायला मजा यायची. यापुढे यामुळे तुमची सूक्ष्म निरीक्षण शक्ती वाढण्यास मदत होते. एखादी गोष्ट बारकाईने पारखून तुम्ही घेऊ शकता.
तसेच दोन समान वस्तूंमधील फरक ओळखताना तुमच्या मेंदूला हा नियम तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता. अशा प्रकारच्या कोड्यांमुळे तुमच्यातील पेशन्स वाढतात. आज आम्ही तुम्हाला असेच एक कोडे देणार आहोत. यापुढे मध्ये तुम्हाला दोन समान चित्र दिसते मात्र त्यांच्यामध्ये ५ सूक्ष्म फरक आहेत‌.
खालील चित्रामध्ये तुम्हाला एक गाडी दुकाना समोर उभी असलेली दिसते. या चित्रातील फरक शोधताना तुम्ही नक्कीच भांबावून गेला असाल. तुम्हाला जर या चित्रामध्ये काही फरक दिसला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला सांगा.
निरखून पाहूनही जर तुम्हाला या चित्रात फरक जाणवत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो या चित्रामध्ये कोणते फरक आहेत.

१) या चित्रात तुम्हाला लाल रंगाची गाडी एका दुकानाबाहेर उभी असलेली दिसेल. पहिल्या नजरेत ही दोन्ही चित्रे समान आहे असे वाटेल मात्र त्यामध्ये पाच वेगवेगळे फरक आहेत. सर्वात पहिला फरक म्हणजे पहिल्या चित्रात दुकानाच्या छपराच्या मागे तुम्हाला नारळाच्या झाडाच्या झावळ्या दिसतील मात्र दुसऱ्या चित्रात त्या झावळ्या नाहीत.
२) या चित्रातील दुसरा फरक म्हणजे दुसऱ्या चित्रामध्ये दुकानाच्या खिडकीवर ओपन नावाचा फलक तुम्हाला दिसेल मात्र पहिल्या चित्रात हा फलक नाही.
३) या चित्रातील तिसरा फरक म्हणजे गाडी उभी असलेल्या रस्त्यावर गाडीच्या बाजूला एक पांढरी रेघ आहे. पहिल्या चित्रात गाडीच्या दरवाजापर्यंत आहे मात्र हीच रेघ दुसऱ्या चित्रात गाडीच्या पुढच्या टोकापर्यंत आहे.
४) या चित्रातील चौथा फरक म्हणजे पहिल्या चित्रात गाडीच्या मागच्या खिडकीच्या काचेवर आयताकृती छोटे स्टिकर लावले आहे तर दुसऱ्या चित्रात गोलाकार स्टिकर आहे.
५) आणि या चित्रातील पाचवा व शेवटचा फरक म्हणजे दुकाना समोर ठेवलेल्या वेव्ह पॅड्सवर पहिल्या चित्रात दोनच चौकोन आहेत तर दुसऱ्या चित्रात वेव्ह पॅड्सवर सहा चौकोन आहेत. ६. उजव्या फोटो मध्ये खालच्या बाजूला फुलपाखरू आहे मात्र डाव्या बाजुलच्या फोटोमध्ये ते नाहीये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !