झोपण्यापुर्वी पत्नीसोबत करा या ५ गोष्टी, पत्नी आयुष्यभर राहील तुमच्याशी प्रामाणिक !

308

लग्न करणे आणि ते निभावणे हा काही पोर खेळ नाही. लग्नानंतर पति-पत्नीला वेगवेगळ्या गोष्टीचा त्या*ग करावा लागतो.  नात्यामध्ये काही छोट्या छोट्या चुकासुद्धा भं*य*क*र रुप निर्माण करते. त्यामुळे पवित्र नात्यात दुरावा निर्माण होतो. नात्यात झालेल्या चुकीमुळे काहीवेळेस न*र*क*या*त*ना भो*गा*व्या लागतात.

तुम्ही अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील कि लग्नानंतर काही महिला त्यांच्या पतीसोबत ऍडजस्ट नाही करु शकत. लग्नानंतर पतिला इ*ग्नो*र करुन त्या प र पुरु*षाच्या संपर्कांत येतात. यामध्ये दो*ष केवळ त्या महिलेचाच नसुन तिच्या पतिचा सुद्धा असतो.

टाळी एका हाताने वाजत नाही अशी एक म्हण आहे. त्यामुळे जर तुमची पत्नी जर तुम्हाला सोडुन दुसऱ्या पु*रुषाकडे आक*र्षित करत असेल तर त्यात केवळ तीचाच दो*ष नाही. यात तुमचा सुद्धा दो*ष आहे. पती जर सतत काम व्यस्त असेल तर तो पत्नीला हवे असलेले सुख देऊ शकत नाही. त्यामुळे पत्नी ते सुख ते प्रेम इतर पर*पुरु*षात शोधतात. असे होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला ५ टिप्स देणार आहोत. ज्या तुम्ही रोज रात्री झोपण्यापुर्वी केल्यास तुमचे आयुष्य सुरळीत होईल.

रोमँटिक गप्पा मारा – तुम्हाला जर तुमचे वैवाहिक आयुष्य सुखकर बनवायचे असेल तर तुम्ही त्यात थोडे रोमँटिक असणे गरजेचे आहे. कारण मनात एकमेकां प्रति प्रेम वाढण्यासाठी रोमँटिक होणे गरजेचे आहे. रोमान्स ही अशी गोष्ट आहे जी पति-पत्नीत आलेला दुरावा संपवतो. जर तु्म्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असाल तर रात्री झोपतेवेळी तुमच्या पत्नी सोबत काही प्रेमाच्या गोष्टी बोला. असे केल्यास तुमची पत्नी तुम्हाला सोडुन इतर कुठेही आक*र्षित होणार नाही.

मिठी मारुन झोपा – जर एखाद्या स्त्रीला तिच्या पतिकडुन मनासारखे प्रेम मिळत नसेल तर ती साहजिकच इतर पर पुरु*षाकडे आक*र्षित होते. जर तुम्ही झोपण्यापुर्वी तुमच्या बायकोला मीठी मारलात तर ती दिवसभराचा थकवा, ताण-तणाव विसरुन तुमच्या मिठीत सामावुन जाईल. यामुळे तुम्ही तिच्याशी भावनिक रित्या जोडले जाल. शिवाय तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी तुमच्या पत्नीच्या कपा*ळावर किस करा. हे तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभसंकेत असतील.

पत्नीला किस करा – प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. अशातच जर तुम्ही तुमच्या पार्टनरला किस केलात तर त्याने तुम्ही फि’जि’क’ली आणि में’ट’ली एकमेकांच्याजवळ याल. असे जर तुम्ही तुमच्या बायकोला रोज किस केलात तर तिला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल आणि ती तुम्हाला सोडुन जायचा विचारही करणार नाही.

पत्नीसोबत करा सं*भो*ग – शारिरीक इच्छा या केवळ पुरुषांच्याच असतात असं नाही. महिलांच्या सुद्धा काही शारिरीक इच्छा असतात. ज्या त्या लग्नानंतर त्यांच्या पतीकडुन पुर्ण करुन घेऊ इच्छितात. अशातच जर लग्नानंतर त्यांच्या इच्छा पुर्ण झाल्या नाही तर त्या इतर पुरु*षांमध्ये त्या इच्छा पुर्ण होतात की नाही हे बघतात. आणि त्या जर होत असतील त्या त्यांच्याकडे तुम्हाला धो*का देऊन निघुन जातात. त्यामुळे आठवड्यातुन कमीत कमी दोनदा तुमच्या पत्नीसोबत सं*भो*ग करावा.

पत्नीचे कौतुक करा – प्रत्येक महिलेला त्यांचे कोणीतरी कौतुक करत असेल तर ते खुप आवडते. त्यामुळे झोपण्यापुर्वी तुम्ही जर तिचे कौतुक केलात तर ती खुप खुष होऊन जाईल. यामुळे तुम्ही तिच्यासाठी स्पेशल बनाल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !