Headlines

४ लाखांची कार मिळवा फक्त १.६७ लाखात, येथे सुरु आहे जबरदस्त ऑफर, जाणून घ्या !

सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वत्र टाळेबंदी झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. अशाच ज्यांच्याकडे स्वताच्या गाड्या आहेत ते लोक थोडेतरी बाहेर हिंडु फिरु शकतात. मात्र स्वताची गाडी असणे सर्वांनाच परवडेल असे नाही. त्यामुळे घरात बसण्यापलिकडे आणि सार्वजनिक वाहतुक कधी सुरु होऊल याची वाट पाहण्या पलिकडे लोकांकडे काहीच उरले नाही. पण समजा जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये एखादी कार भेटली तर…. तर मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी एक बंपर ऑफऱ आणली आहे. ज्यात तुम्हील तब्बल ४ लाखांची कार तुम्ही केवळ १.६७ लाखांत खरेदी करु शकता. ती कार आहे मारुति सुजुकी Alto 800 LXI.

ही मारुती सुजुकीची सेकेंड हॅण्ड कार आहे. True value या खरेदी विक्रीच्या वेबसाईटवर ही कार विकायला काढली आहे. मारुति सुजुकीने Alto 800 LXI ही कार जेन्यूइन पार्ट्स द्वारे रिफर्बिश्ड केली आहे. या कार खरेदीवर ३ फ्रि सर्विससुद्धा मिळणार आहे. या व्यतिरीक्त तुम्हाला एका वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळणार आहे.

True value या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार Alto 800 LXI कार ही २०१६ चे मॉडेल आहे. त्यात पेट्रोल इंजिन दिले आहे. या गाडीने आतापर्यंत 53,362 किलोमीटरचा प्रवास पार केला आहे. ही एक फर्स्ट ओनर कार आहे. ही एक पांढऱ्या रंगाची कार आहे. ही कार मैनुअल ट्रांसमिशन द्वारे मिळते शिवाय त्यात आणखी काही फिचर सुद्धा आहेत.

तुम्हाला जर या कारबद्दल आणखी माहिती जाणुन घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुमचे नाव , मोबाइल नंबर, आणि इमेल आयडी देऊन ही माहिती मिळवु शकता. याशिवाय कारची टेस्ट ड्राइव्हसुद्धा बुक करु शकता. तसेच त्या वेबसाईटवर डीलर सोबत कॉन्टॅक्ट करण्याचा सुद्धा ऑप्शन दिला आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/ या लिंक वर जाऊन माहिती मिळवु शकता.

काय आहे Maruti Alto 800 LXI ची किंमत – Maruti Alto 800 LXI या गाडीच्या एक्स शोरुमची किंमत ३.७६ लाख रुपये आहे. त्यात 796ccचे इंजिन दिले आहे. हे इंजिन 47.3 bhp ची पावर जनरेट करतात. एक लीटर पेट्रोलमध्ये ही गाडी 22.05 किलोमीटर पर्यंत चालु शकते. शिवाय त्यात एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सोबतच अन्य काही फिचरसुद्धा दिले आहेत.

जुनी गाडी खरेदी करते वेळी या गोष्टी लक्षात ठेवा – जर तुम्ही सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करायला जात असाल तर गाडीचे पेपरस् म्हणजेच आरसी, इंशोरेन्स यारख्यांची नीट तपासणी करा. तसेच गाडी चालवुन सुद्धा पहा. तसेच दुसऱ्या कोणाकडुनपण गाडी तपासुन पहा. आणि त्यानंतरच खरेदी करा. गाडीत कोणते ही इंटरनल डीफेक्ट तर नाही ना हे नीट तपासा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !