सध्या शाळेतल्या मुलापासून ते महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला मुलींना हल्ली मित्र किंवा मैत्रीण हवी असते. अशी मैत्रीण जी आपल्या पुढील आयुष्यात साथ देऊ शकेल. कोणतेही नाते हे प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभे असते. त्यांच्याशिवाय नाते संबंधाची बांधणीच होऊ शकण्याची कल्पना देखील करता येणार नाही पण हल्ली मुले मुलीचे सौंदर्य पाहूनच तिच्या मागे हात धुऊन मागे लागतात.
मुलं मुली त्यांच्या वागवणुक न जाणता कळत नकळत त्यांच्याशी मैत्री करतात आणि मग प्रेमात पडतात पण काही काळानंतर जेव्हा त्यांना त्या मुलीचे खरे वास्तव रूप कळते तेव्हा त्यांना आपण या मुलीच्या प्रेमात कसे पडलो याचा त्यांना पश्चाताप होतो कारण मनुष्याला ओळखणे हे देखील एक कला आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला एखादी मुलगी चांगली आहे की नाही हे शोधून काढता येऊ शकेल.
आपण कोणाशीही नाते बनविताना विचार करतो कि आपला जोडीदार नेहमी आपल्याबरोबर असावा आणि त्याने आयुष्यभर आनंदाने जगावे. जर एखाद्या मुलीचा मधला बोट पहिल्या आणि शेवटच्या भागापेक्षा मोठा असेल किंवा लांब असेल तर अशा मुली खूप काळजी घेणाऱ्या असतात आणि या प्रकारच्या मुली स्वत: ची काळजी घेण्यापेक्षा इतरांबद्दल अधिक विचार करतात. नेहमीच त्यांच्या वाईट काळात साथ देतात. आपणास सांगू इच्छितो कि, अशा मुली लवकर भेटत नाही आणि त्या कधीच कोणाला फसवत नाहीत.
जर मुलीच्या छोट्या बोटाचा तळाचा भाग सर्वात छोटा असेल तर अशा मुली समोरच्या व्यक्तीशी निष्ठाने राहतात आणि अशा मुली आपल्याप्रत्येक गोष्टीवर सहजपणे विश्वास ठेवतात. त्या कधीही तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाही आणि ती आपल्यासाठी नेहमीच पाठीशी उभी असते. तुम्ही चुकीचे असो किंवा बरोबर असो या प्रकारच्या मुलींवर तुम्ही सहज विश्वास ठेवू शकता.