संन्यास घेतलेली मुलगी सुंदरतेमुळे झाली आहे सोशल मीडिया वरती व्हायरल !

चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारां इतकीच एक संन्यास घेतलेली मुलगीदेखील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इतकी सुंदर आणि देखणी आहे की अभिनेत्रींना मागे टाकते. तिच्या मृदू वाणीमुळे ती सर्वांचे मन मोहवून घेते. परंतु कोण आहे ही मुलगी.
आपल्याकडे संन्यासी घेण्याची पद्धत आहे. जे संन्यास घेतात ते घरदार, नातेवाईक यांच्यावर पाणी सोडतात. काही लोक असे ही असतात जे लहानपणीच संन्यास घेतात. जो मुलगा वा मुलगी लहानपणीच संन्यास घेतात ते आपले जीवन पूर्णपणे देवाच्या भक्तीमध्ये समर्पित करतात.
हा संन्यास घेतल्यावर ते घर सोडून येतातच पण सोबतच त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभ राहत नाही वा नातेवाइकांप्रती प्रेमभाव राहत नाही आणि अशारितीने हे लोक खरे संन्यासी बनतात. तर अशाच पद्धतीने लहानपणी संन्यास घेतलेल्या या मुलीचे नाव आहे, जया किशोरी.
जिने फार कमी वयात संन्यास घेतला आहे. ती पूर्णपणे कृष्णाच्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून दिलं आहे. जया किशोरी नेहमी भागवत कथा सांगण्यासाठी ओळखली जाते. कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या जया किशोरी या कृष्णाच्या अनेक लीला असलेल्या गोष्टी आहेत, त्या सुनवतात.
जया किशोरी यांनी जरी संन्यास घेतलं असला तरी त्या त्या त्यांच्या सुंदरतेमुळे त्या ओळखल्या जातात.