लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या तमन्नाच्या फोटो मधील ४ फरक ओळखू शकतो, फोटो झूम करा उत्तर सापडेल !

199

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात.आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण आयुष्याकडे सकारात्मक पाहतात तर काहीजण नकारात्मक. एखादी गोष्ट ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला भावते. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती तुम्हाला कधीच आवडणार नाही याउलट जर तीच गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली तर ती तुम्हाला लगेच आवडू लागेल.

सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोनाप्रमाणेच माणसाची निरीक्षण शक्ती सुद्धा महत्त्वाचे असते. एखाद्या गोष्टीकडे डोळसपणे पाहिले तर त्या गोष्टी तील फरक आपल्याला जाणवतो. या डोळसपणा साठी मनाची एकाग्रता असणे महत्त्वाचे असते. यासाठी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. मनाची एकाग्रता वाढल्यास निरीक्षण क्षमता वाढून बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.यामुळे आयुष्यात आलेले कठीण प्रसंग तुम्ही सहज रित्या सोडवू शकता.

सध्या सोशल मीडिया चे युग आहे.या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक चॅलेंजेस एकमेकांना देण्याचा ट्रेंड आहे. एखादा फोटो पाठवून त्यातील फरक शोधणे किंवा त्यात लपलेली एखादी गोष्ट शोधून दाखवणे या सर्व गोष्टी हल्ली विरंगुळा घालवण्याचे साधन बनले आहे.

आज आम्ही तुम्हाला असेच एक कोडे देणार आहोत. या कोड्याचे उत्तर तुम्हाला एका मिनिटाच्या आत द्यायचे आहे. या कोड्यात आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देऊ. हे फोटो जरी समान दिसत असले तरी त्यांच्यामध्ये चार फरक आहेत. हे फरक तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीद्वारे ओळखून आम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे.
इथे आम्ही तुम्हाला बॉलिवुड आणि साऊथ कडील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियाचा फोटो दिला आहे. हे फोटो दिसायला जरी सारखी असली तरी त्यात ४ फरक आहेत ते तुम्हाला शोधून दाखवायचे आहेत. खूप प्रयत्न करून देखील जर तुम्हाला या फोटोतील फरक दिसत नसेल तर काळजी करू नका या पोस्ट अंती आणि तुम्हाला या कोड्याचे उत्तर दिले आहे. मात्र ते पाहण्याआधी तुम्ही स्वतः प्रयत्न करून पहा.

हे आहेत वरील फोटो मध्ये फरक – या कोड्यातील पहिला फरक म्हणजे तमन्ना च्या ब्लाउज ला पाठी जे लटकन आहे त्या लटकन ची लेस पहिल्या फोटोत निळा रंगाची आहे तर दुसर्‍या फोटोत ती लेस दिसत नाही.

या कोडयातील दुसरा फरक म्हणजे दोन्ही फोटों मध्ये तमन्ना च्या मागे पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालून एक व्यक्ती दिसते. मात्र पहिल्या फोटोत त्या व्यक्तीची पॅन्ट छोटी आहे. तर दुसर्‍या फोटोत त्या व्यक्तीची पॅन्ट गुडघ्यापर्यंत लांब आहे.
या कोड्यातील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत रस्त्यावर पिवळ्या रंगाची काहीतरी गोष्ट पडलेली आहे. तर दुसर्‍या फोटोत ती पिवळा रंगाची वस्तू दिसत नाही.

या कोडयातील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया ने डोक्यावर टिकली लावली आहे  तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने टिकली लावलेली नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !