Headlines

प्रत्येक महिलेने सकाळी उठताच करायला हव्या या ६ गोष्टी, त्यांचे नशीब उजळून जाईल !

दररोज सकाळी एका नवीन दिवसाची सुरुवात होते सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाची हीच इच्छा असते कि त्याचे दिवस चांगले जावे आणि मग सकाळी उठून लोक आपल्या कामाला लागतात. जर तुम्ही १० लोकांना विचारले तर प्रत्येकाचे वेगवेगळे रुटीन  दिसेल पण तुम्ही कधी याचा विचार केला आहे का कि तुम्ही सकाळी उठल्यावर जे काम करता ते तुमच्या साठी चांगले आहे किंवा नाही ते ? काय झाल कोणत्या विचारात आहात ?

हे मुळीच बरोबर नाही कि तुम्ही जे सकाळी काम करता ते सर्व काम योग्यच असते एकंदरीत सकाळी उठून आम्ही अश्या काही प्रकारच्या चुका करतो ज्यांचा आपण अंदाजही लावू शकत नाही आणि याच चुकामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्यतापाची वेळी येवू शकते, विशेष करून महिलांना सकाळी काही विशेष कार्य करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून ते आपले आणि आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेवू शकतील. कोणत्या आहेत त्या गोष्टी तर चला मग जाणून घेवूया.

१. उठताच पाणी पिणे – पाणी पिणे सर्वासाठी गरजेचे आहे कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी व्यक्ती ला दिवसातून पिणे गरजेचे असते. काही लोकांची सवय असते कि त्यांना सकाळी लवकर उठल्यावर चहा पिण्याची, पण हे चुकीचे आहे यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात म्हणून महिला असो किंवा पुरुष सकाळी उठल्या बरोबर अगोदर २ ग्लास पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

२. अंघोळ करणे – दरोज सकाळी अंघोळ करणे सर्वासाठी खूपच फायदेशीर असते पण विशेष करून महिला साठी तर अधिकच जास्त आणि हि आपल्या कडे जुनी परंपरा आहे कि महिला सकाळी सकाळी अंघोळ करतात आणि मगच स्वयंपाक घरात जातात. सकाळी उठून अंघोळ  करण्याच्या खूप सारे फायदे आहेत जसे कि यामुळे तुमचे ब्लडसर्कुलेशन चांगले होते. आपल्याला नवीन उर्जा मिळते कारण कि महिलांना सकाळी उठल्या बरोबर खूप सारे काम करावे लागते म्हणून म्हणून त्यांना सकाळी उठताच अंघोळ केल्याने त्यांना ते काम करण्यास उर्जा मिळते.

३. महिलांनी योगा करावे – आजकालच्या व्यस्त शेडूल मध्ये लोकांना स्वतः साठी वेळ काढणे खूपच अवघड झाले आहे. विशेष करून महिलांना घरांच्या कामापासून सुट्टी भेटत नाही आणि यामुळेच त्या आपल्या आरोग्याकडे लक्ष देवू शकत नाहीत. असे मुळीच करू नका, सकाळी कमीत कमीत १० मिनिटे तरी योगा नक्की करा. फक्त महिलांनाच नाही तर योगा सर्वांचा केले पाहिजे आणि हे डेली रुटीन बनवले पाहिजे.

४. पती सोबत रोमान्स – विवाहित महिलांनी आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या पती सोबत थोडेफार रोमान्स करत केले पाहिजे त्यामुळे वातावरण चांगले होते आणि दिवस पण चांगला जातो. म्हणून कपलने सकाळी उठून थोडेसे रोमान्स केले पाहिजे. नक्कीच यामुळे आपला दिवस खूपच चांगले जाईल.

५. तुळसीची पूजा करा – तुळस हे जवळपास प्रत्येक हिंदू घरात असतेच जर तुमच्या घरात नसेल तर तुळस लावा आणि सकाळी उठून याची पूजा करा. शास्त्रा नुसार रविवार चे दिवस सोडून महिलांना प्रत्येक दिवशी तुळस ची पूजा केली पाहिजे असे केल्याने त्याच्या घरात धन आणि अन्ना ची कमतरता कधीही होणार नाही.

६. आपले फेवरेट सोंग ऐकणे – म्युझिक कोणाच्याही मूड ला चांगले करू शकतो. जर तुम्हाला वाटते कि, आपले दिवस चांगले जावे तर सकाळी उठून आपल्या आवडीचे सॉंग नक्की ऐका. म्युझिकमुळे मूड चांगले राहतो आणि हे डिप्रेशन ला पण संपवण्याचा काम करते. महिला आपले काम करत करत म्युझिक चे पण आनंद घेवू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *