या फोटोमध्ये असलेला साप शोधून दाखवा, डोळे तीक्ष्ण असतील तरच सापडेल, झूम करून पाहू शकता !

2618

स्पोट द स्नेक हा खूप जुना आणि गमतीशीर खेळ आहे. सध्या फेसबुक वर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या फोटोत साप कुठे आहे हे विचारले जात आहे. ऑस्ट्रेलियामधील स्नेक कैचर्स सर्विस ‘स्नेक कैचर्स नॉर्दन रिव्हर्स २४/७ ‘ ने फेसबुक वर हिरवागार जंगलातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तुम्हाला फक्त लक्षपूर्वक पहायचे आहे.
स्नेक कैचर्स नॉर्दन रिव्हर्स ने फेसबुक वर एक फोटो शेअर केला आहे व त्यावर कॅप्शन लिहिले आहे की सापाला शोधा. बघूया तुम्ही या फोटोतील साप शोधू शकता का !
तुम्ही या फोटोवर एक नजर टाका आणि पहा या फोटोमध्ये तुम्ही साप शोधू शकता की नाही. एका आठवड्यापूर्वी या ऑनलाइन पोस्टसाठी दर्शकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.
हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 

एका युजर ने प्रतिक्रियेत लिहिले आहे की, खूप तास शोधून देखील मला या फोटो मध्ये मला साप दिसला नाही. तर दुसऱ्या या युजरने प्रतिक्रिया दिली की, मी अजून पण फोटोमध्ये सापाला शोधत आहे. या फोटोमध्ये सापाला शोधात का? हार मानली असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की साप कुठे आहे.
स्नेक कैचर्स नोर्दन रिव्हर्स ने सापाचा एक फोटो शेअर केला आणि त्यात कोस्टल पायथान च्या रुपात ओळखले गेले.

हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !