Headlines

माझी तुझी रेशीमगाठ सिरीयल मध्ये यशच्या वागण्याचा नेहाला त्रास, शेवटी नेहाने केले असे काही, जाणून घ्या !

झी मराठीवरील मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” सध्या फारचं रंजक वळणावर आहे. या मालिकेत जेसिका नावाचे नवे पात्र आल्याने यश आणि नेहाच्या कथेमध्ये नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. समीरच्या युक्तीप्रमाणे जेसिका ही यशची एक्स-गर्लफ्रेंड असल्याचे नेहाला सांगून त्या दोघांना जवळ येतं असलेले पाहून नेहाचा जळफळाट होईल आणि यशवर तिचे असलेले प्रेम ती कबूल करेल. समीर यशला…

Read More

कृष्णा आणि रायाचं खुळलेलं प्रेम नेमकं आता कोणतं वळण घेणार? मन झालं बाजिंद अनोख्या वळणावर !

झी मराठीवर सुरु असलेल्या अनेक मालिका सध्या लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातील एक बाजिंद प्रेमकथा म्हणजे मन झालं बाजिंद या मालिकेची कथा. सुरुवातीला ही मालिका फ्लॉप ठरणार असं अनेकांकडून बोलण्यात आलं होतं. परंतु अनेक नवीन कलाकार आणि उत्तम कथानक असलेली ही मालिका थोड्या कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. यातील राय आणि कृष्णा ही दोन मध्यवर्ती भूमिका…

Read More

कोर्टाच्या निर्णयानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार जास्त की चुलत भावाचा ? जाणून घ्या !

पुर्वी पासुन आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती चालत असल्याचे आपण कित्येकदा वाचले किंवा पाहिले असेल. पण आता काळानूरुप त्यात बदल होत आहेत. मुलींनाही मुलांप्रमाणे समान वागणुक तसेच समान हक्क दिले जात आहेत. संपत्तीच्या बाबतीत ही मुलींना ग्राह्य धरले जात आहे. यातच आता वडिलांच्या मालमत्तेवरील मुलींच्या हक्काबाबत स’र्वो’च्च न्यायालयाने एका नवा निर्णय दिला आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीचा…

Read More

‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीचा आणि या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, जाणून घ्या !

अनेक विविध कलाकार सध्या लग्न, साखरपुडा समारंभांमध्ये व्यस्त असताना दिसत आहेत. आपला हक्काचा जीवनसाथी त्यांना भेटला असून ते आपल्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याकडे आले आहेत. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांपर्यंत ते आनंदाची बातमी पोहचवतात. तर आज अशाच अजून एका कलाकार जोडीविषयी आपण बोलणार आहोत ज्यांनी साखरपुडा झाल्याचा फोटो शेयर करत सर्वांना आनंदाचा सुखद धक्का…

Read More

आपल्या मुलांच्या नावाने पोस्टात खोला हे खाते महिन्याला मिळतील २५०० रुपये, जाणून घ्या योजना !

मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आपण अनेकदा त्यांच्या नावाने पैशांची सेव्हिंग करत असतो. पण ते काही वेळेस त्या स्किम फसव्या निघतात आणि आपण साठवलेले सर्व पैसे त्या स्किममध्ये बुडतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पैसे सेव्हिंगल करताना कोणत्याही स्किमची योग्य पडताळणी केल्याशिवाय ते भरु नये. जगात प्रत्येकालाच कमी जोखमेत जास्त फायदा हवा असतो. त्यामुळे पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम म्हणजेच…

Read More

बँकेत एफडी करण्याच्या विचारात आहात तर २०२२ मध्ये होणार आहेत हे मोठे बदल, जाणून घ्या !

नवीन वर्षात एफडी करण्याचा विचार करत आहात? तर जाणून घ्या २०२२ मध्ये काय होणार आहे…. नवीन वर्षाचं सर्वांनी जल्लोषात स्वागत केलं. नवीन वर्ष आलं म्हणजे त्यासोबतच नवे संकल्प आले. अनेकजण नव्या वर्षात आपण काय काय कार्यच ते ठरवत असतात. आपल्या भविष्याचा विचार करत अनेक निर्णय घेत असतात. प्रत्येक व्यक्तीने आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काहीतरी नियोजन…

Read More

‘मन उडू उडू झालं’ मधील अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच करणार प्रतीक शाहसोबत लग्न ? जाणून घ्या !

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अशा अभिनयाने अभिनेत्री हृता दुर्गुळे दुर्गुळे हिने सर्व प्रेक्षकांचे मन जाणले आहे. स्टार प्रवाह वरील दुर्वा या मालिकेमधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. २०१७ मध्ये झी युवा वरील फुलपाखरू या मालिकेमध्ये “वैदेही” या भूमिकेने तिला अधिक प्रकाशझोतात आणले. सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या कार्यक्रमामध्ये मुख्य भूमिका बजावत…

Read More

काय आहे ई-श्रम कार्ड, जाणून घ्या काय आहेत फायदे आणि कसे मिळवू शकता कार्ड !

असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळावी आणि त्यांना संघटित क्षेत्रातील कामगारांच्या बरोबरीने लाभ मिळावा यासाठी सरकारने या वर्षी ऑगस्टमध्ये ई-श्रम पोर्टल सुरू केले होते. या पोर्टलद्वारे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती संकलित करणे आणि त्यांच्यापर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे हा सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जात आहेत. जे दाखवून कामगारांना सरकारी…

Read More

अभिनंदन ! अभिनेत्री मृणाल दुसानिसने घेतली नवीन कार, कारसोबत केला खास फोटो शेअर !

मराठी मालिकांमधून अनेक नवोदित कलाकार आपल्याला भेटीला येतात आणि त्यापैकी काही कलाकार त्यांच्या अभिनय कौशल्याने आपल्या मनात घर करून जातात. अशा कलाकारांना अभिनय करताना पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. अशीच एक अभिनेत्री आहे मृणाल दुसानिस. जिच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मृणालने अनेक विविध मराठी वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेचे पात्र साकारत काम केले आहे. तिने…

Read More

अखेर शेवंताने सोडले मौन, या कारणामुळे सोडली रात्रीस खेळ चाले मालिका, जाणून तुम्हालाही धक्का बसेल !

गुढ, रहस्य, मनोरंजन आणि थरार अशा मालमसाल्यांनी भरलेल्या झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा सीझन सध्या टिव्हीवर प्रसारित होत आहे. या मालिकेचे पहिले दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये तुफान हिट ठरले. या मालिकेचे पुर्वीचे दोन सीझन रात्री साडेदहा वाजता प्रसारित व्हायचे मात्र यावेळचा सीजन हा रात्री ११ वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेचे प्रमुख आकर्षण…

Read More