Home Marathi News

Marathi News

नागराज मंजुळे यांचा “सैराट” नंतरचा मराठी चित्रपट, सादर केली “खाशाबा”ची पहिली झलक !

0
काही दिवसांपूर्वी जिओ स्टूडियोजतर्फे त्यांच्या एकूण १०० चित्रपटांची मोठी घोषणा करण्यात आली. यात मराठीमधील अनेक दर्जेदार अश्या चित्रपट आणि वेब शोजची घोषणा करण्यात आली. यातील महत्वाची घोषणा म्हणजे नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शक म्हणून फॅंड्री, सैराट नंतरचा तिसरा मराठी चित्रपट...

साडी घालून या आजीबाईने मारली नदीत उडी, व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकेल !

0
मित्रांनो जसं जसं तंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसा मनुष्य इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. आज लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप आपल्याला पाहायला मिळतो. मोबाईल वापरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करत असतो,...

विनोदवीर सागर कारंडेचा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला रामराम, या व्हिडीओमुळे खळबळ !

0
गेली अनेक वर्षे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सूत्रसंचालक निलेश साबळेने श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि सागर कारंडे या कलाकारांना घेऊन मालिकेची भट्टी चांगलीच जमवली.सुरुवातीला...

२६ जानेवारी रोजी लोकशाही विषयावरती भाषण करणारा व्हायरल मुलगा, आहे तरी कोण जाणून घ्या...

0
नुकताच भारताने 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या दिवसानिमित्त देशाच्या गल्लीबोळ्यात, मोठमोठ्या रस्त्यांवर, मैदानांवर तिरंगा मानाने फडकवला गेला. तिरंग्याला अभिवादन देण्यासाठी वेगवेगळी संचालने झाली. देशासाठी हुतात्मा झालेले शूरवीर यांना या दिवशी मानवंदना देण्यात आली.या सर्व गोष्टींचे व्हिडिओ टीव्हीवर,...

‘आई कुठे काय करते’ फेम ‘अरुंधती’चे मॉडर्न फोटो पाहून वेडे व्हाल, बघा फोटोज !

0
स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका सध्याच्या काळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका म्हणजे आई कुठं काय करते ! या मालिकेमधील प्रत्येक कलाकाराने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक आई ही तिच्या कुटुंबाच्या...

या कारणामुळे कोल्हापुरात मुलानेच स्वतःच्या आईचे लावले दुसरे लग्न, वाचा !

0
संसारवेल ही नवराबायकोने मिळून फुलवायची असते. पण चुकून कधी या वेलीवरील एक जरी फूल गळून पडले तरी त्या संसाराचे होत्याचे नव्हते होते. आपल्याकडे विधवा विवाहास अजूनही फारशी मान्यता नाही. विधवा स्त्रीचा विवाह करायचा म्हटले की समाजातील लोकांच्या नजरा टवकारतात.अशातच...

या धक्कादायक कारणामुळे एका युवकाने एकाच मांडवात केले दोन बहिणींनीशी लग्न !

0
दोन जुळ्या बहिणी असल्या कि सगळीकडे एकत्र राहणं, एकत्र फिरणं या सर्व गोष्टी आल्याचं. पण एक अनोखा असा प्रकार अकलुजमध्ये घडलेला पाहायला मिळाला. दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले. या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांनीदेखील मान्यता दिली.कांदिवली येथील या मुली...

रानादा आणि पाठक बाई विवाह बंधनात, पहा त्यांच्या लग्नाचे खास फोटोज !

0
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहचलेले राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पुण्यात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.सकाळी त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली. दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्नात दोघेही पारंपरिक रुपात अतिशय...

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन, भावपूर्ण श्रद्धांजली !

0
विक्रम गोखले एक हाडाचा कलाकार, जिवंत अभिनयाचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. थियेटर, टिव्ही, हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप त्यांनी पाडली आहे. कोणतेही पात्र, त्यांची भूमिका अत्यंत शिताफिने त्यांनी निभावली.विक्रम गोखले यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनात आपली...

अखेर ठरले मानसी नाईक घेणार घ’ट’स्फो’ट, स्वतः खुलासा करत दिली हि धक्कादायक माहिती !

0
मानसी नाईक मराठी इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले नाव आहे. मानसीने प्रोफेशनल बॉक्सर प्रदिप खरेरा सोबत लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. मानसी आणि प्रदिपने अत्यंत वाजत गाजत लग्न केले. प्रदिप पंजाबी आहे आणि मानसी मराठी तरीही...