Headlines

इरफान खान यांनी शेवटच्या मुलाखतीमध्ये बोललेली वाक्य वाचून तुम्ही पण भावुक व्हाल !

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इरफान खान चे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये बुधवारी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनामुळे सर्वत्र शांततेचे वातावरण पसरले आहे. लॉक डाऊन सारख्या अडचणीत अचानक आलेल्या या बातमीमुळे इरफान खानच्या चाहात्यांसोबतच सर्व सेलिब्रिटीज मध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे. आज आम्ही तुम्हाला इरफान खान च्या परिवारात कोण आहे हे…

Read More

कलाकारांनी चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचे पुढे काय होते, जाणून थक्क व्हाल !

बॉलीवूड चित्रपटातील फिल्मी कलाकारांचा प्रभाव हा नेहमी भारतीय प्रेक्षकांवर झालेला दिसतो. लोक नेहमी त्यांच्या आवडता कलाकारांच्या स्टाईलचे अनुकरण करत असतात. प्रत्येक काळात जो अभिनेता किंवा अभिनेत्री मोठ्या प्रमाणावर चालते किंवा त्यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतात अशा कलाकारांना प्रेक्षक नेहमीच फॉलो करत असतात. मग यात त्या कलाकाराची स्टाईल असो कपडे असो किंवा त्यांची…

Read More

या कारणामुळे काजोलला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात घालावा लागला होता मिनीस्कर्ट !

आदित्य चोपडा ने जेव्हा काजल आणि शाहरुख खान ला घेऊन दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट बनवला तेव्हा त्यांच्या मनात देखील आले नसेल की हा चित्रपट पुढे जाऊन एवढा हीट होईल. चित्रपट प्रदर्शित होऊन तेवीस वर्षे पूर्ण झाली पण अजून देखील हा चित्रपट पडद्यावरून उतरलेला नाही. या चित्रपटातील गाणी चित्रपटाप्रमाणेच हिट झाली होती. यातील मेरे…

Read More

रामायण मालिकेत हनुमानाचं पात्र मिळाल्यामुळे दारासिंह यांनी सोडलं होतं नॉनव्हेज खाणं !

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणी कडक लॉकडाऊन पाळले जात आहे. या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा रामानंद सागर यांची रामायण मालिका पुन्हा टीव्हीवर प्रसारित केली जात आहे. मुख्य म्हणजे इतर टीव्हीवरील कार्यक्रम किंवा मालिकांपेक्षा रामायण मालिका पाहणारा प्रेक्षक वर्ग अधिक आहे. तरं या रामायणामधील एक महत्त्वपूर्ण पात्र होते हनुमान आणि हे हनुमानाच पात्र अभिनेते आणि कुस्तीपट्टू…

Read More

गायक ‘हिमेश रेशमिया’ यांच्या पत्नीने ‘श्री कृष्णा’ मालिकेत निभावली होती हि भूमिका !

रामायण आणि महाभारत या मालिकांचा पुन्हा प्रक्षेपणानंतर प्रेक्षकांनी श्रीकृष्ण ही मालिका सुद्धा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती. प्रेक्षकांची भरघोस मागणी लक्षात घेता रामानंद सागर यांची श्री कृष्णा ही मालिका पुन्हा एकदा दूरदर्शन वर प्रसारित होणार आहे माहिती वाहिनीने ट्विटरवर दिली. मात्र ही मालिका नक्की कधी सुरू होईल हे अजून घोषित केलेले नाही. श्रीकृष्णा…

Read More

४ वर्षानंतर अशी दिसते बजरंगी भाईजान मधील मुन्नी, तिला पाहून चकित व्हाल !

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे अशा एका मुली बद्दल सांगणार आहोत जी चार वर्षानंतर खूप बदलली आहे. जिला आता पाहिल्यावर तिला ओळखणे सुद्धा मुश्किल होईल. चला तर जाणून घेऊ कोण आहे ही अभिनेत्री. आज आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी…

Read More

पहिल्याच चित्रपटात केला स्वतःपेक्षा २४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमॅन्स, आता झालेय खूपच बोल्ड !

बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांच्या सौंदर्यामुळे आणि हॉटनेस मुळे मीडियामध्ये चर्चेत असतात. पण साऊथ कडील अभिनेत्री सुद्धा बॉलिवूड अभिनेत्रींच्यापेक्षा कमी नाही. सध्या साऊथ कडील अभिनेत्री सुद्धा त्यांच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला साउथ कडील अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत तिच्याबद्दल तुम्हाला जास्त काही माहित नसेल. साला खडूस या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री…

Read More

टिव्हीवर खळखळून हसायला लावणारे हे कलाकार एका शोसाठी घेतात एवढी फी !

सध्या टीव्हीवर दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी काही हास्य मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात. या कार्यक्रमातील कलाकार हे इतर मालिकांमधील कलाकारांनी प्रमाणेच स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. या विनोदी कलाकारांची कमाई बॉलीवूड मधील सुपरस्टार्स पेक्षा काही कमी नाही. हे कलाकार टीव्ही मालिका अवॉर्ड फंक्शन आणि अन्य काही इव्हेंटमध्ये निवेदन करताना दिसतात. फोर्ब्स ने नुकतीच टॉप…

Read More

‘श्री कृष्णा’ मालिकेतील ‘कृष्ण’ आता कुठे आहेत व काय करतात, जाणून घ्या !

रामायण आणि महाभारत या मालिकांच्या पुन्हा प्रक्षेपण सुरू झाल्याने टीआरपी स्पर्धेत मोठे बदल झाले आहेत. रामायण आणि महाभारत मालिके नंतर आता प्रेक्षक सोशल मीडियावर रामानंद सागर यांचीच श्री कृष्णा ही मालिका सुध्दा पुन्हा लावण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन दूरदर्शन लवकरच ही सुद्धा मालिका प्रसारित करणार आहे. ट्विटर वरुन या दूरदर्शन वाहिनीने…

Read More

३३ वर्षांनी रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी बोलून दाखवली त्यांच्या मनातील खंत !

रामानंद सागर यांची रामायण ही मालिका त्यात ३० वर्षांनी पुन्हा दूरदर्शन वर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्या तीस वर्षांपूर्वी सुद्धा या मालिकेने यशाची सर्व शिखरे पार केली होती आणि आता इतक्या वर्षांनी सुद्धा ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यास पूर्णतः यशस्वी झाली आहे. या मालिकेची जादू प्रेक्षकांवर एवढी झाली होती की या मालिकेतील राम आणि…

Read More