Headlines

या वर्षी, या चित्रपटात दिसला पहिला किस्सिंग सीन, पाहूनच प्रेक्षक झाले दंग !

चित्रपट हे मनोरंजनाचे साधन म्हणून ओळखले जाते. चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी, घटना दाखवले जातात, ज्याचा समाजावर कुठेतरी परिणाम होत असतो. बहुतांश चित्रपटातून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या काळजाचा शोध घेतला जातो. बहुतेक चित्रपट काही अन्य कारणामुळे सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात ते म्हणजे त्या चित्रपटातील काही अति रंजक बो*ल्ड सीन म्हणजेच किसिंग सीन. असं म्हणतात की काही चित्रपट फक्त एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट याच्या नावावरच लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवतात. अशाच एका किसिंग सीनबद्दल आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
आज भले ही ऑनस्क्रीन किसिंगला लोक एक सामान्य सीन प्रमाणे वागणूक देऊ लागले आहेत परंतु एक काळ असा होता कि आपल्या मुक्त विचारांसाठी ओळखली जाणारी अमेरिकन सोसायटी सुद्धा ऑनस्क्रीन किसिंग सीन पाहून खूपच असाह्य होऊन जात असे आणि अश्या सीनवर बं*दी तरी केली जात असे नाहीतर अश्या प्रकारच्या सीनबाबत कठोर नियमावली किंवा मिश्रित प्रतिक्रिया पाहायला मिळत असे. असेच काही पहिल्या ऑनस्क्रीन किसिंग सीनला चित्रित करण्यावरून झाले होते.
वर्ष १८९६ मध्ये एक मुक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचे नाव ‘द कि स’ होते. हा विश्वातील पहिला असा चित्रपट होता ज्याला प्रेक्षकांना व्यवसायिक दृष्टिकोनातून दाखवला गेला. एका अहवालानुसार या चित्रपटाचे चित्रीकरण कॅनडा येथे झाले होते. या सीनमध्ये स्टेज म्युझिकल ‘दि वी*डो जोन्स’ च्या अंतिम सीनला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, जो एक कि स सीन होता. १८ सेकंद लांब या सीनमध्ये दोन्ही तारे सुरुवातीला थोडे लाजताना दिसले मग चित्रपटाच्या अभिनेत्याने मिशीना पिळ दिल्या नंतर अभिनेत्रीला किस केले होते.
या चित्रपटाची निर्मिती एडिसन स्टूडियोज ने केली होती. ज्यांनी पहिल्यांदाच बल्ब निर्मितीचा अविष्कार सुद्धा केला होता. थॉमस एडिसन यांचा हा स्टुडिओ वर्ष १८९४ मध्ये बनला होता तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अमेरिकाचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर विलियम यांनी केले होते. विलियम यांनी त्या काळात १७५ मुक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. थॉमस एडिसन यांच्या या प्रोजेक्टला घेऊन प्रेक्षकांनी खूपच सकारात्मक प्रतिक्रिया दिली. चित्रपटाचे अभिनेते जॉन राईस एकदा ते आपली अभिनेत्री पत्नी सोबत जेव्हा स्टेजवर पोहोचले तेव्हा प्रेक्षकांद्वारे पुन्हा लाईव्ह किसिंग सीन करण्याची मागणी करण्यात आली होती. जेव्हा त्यांच्या पत्नीने असे करण्यास सक्त मनाई केली तेव्हा प्रेक्षकांमधील एका महिलेने त्यांची जागा घेण्यास माझी काही हरकत नाही असे स्पष्टपणे विनंती पूर्वक सांगितले होते. यानंतर भले ही अनेक चांगल्या गुणवत्तेचे आयकोनिक किसिंग सीन्सचे व्हिडीओ प्रदर्शित झाले परंतु या सीनला आज सुद्धा सिनेमॅटिक माईलस्टोन मानला जातो.
खरंतर या ऑनस्क्रीन किसला एक अन्य किससोबत चित्रपट तज्ञ मंडळी द्वारे गोंधळात टाकले जात असे आणि वर्ष १९००मध्ये चित्रपटात केले गेलेल्या या सिन ला पहिला ऑनस्क्रीन किस सीन मानला जात असे. विशेष बाब अशी आहे की, हे किसिंग सीन एडिसनच्या न्यूयॉर्क शहरामध्ये उपस्थित असलेल्या स्टुडिओमध्ये याचे चित्रीकरण केले गेले होते आणि याला लवकरच जास्तीत जास्त अनेक चित्रपट गृहांमध्ये दाखवण्यास बं*दी केली गेली होती. या सीनमध्ये उपस्थित असणाऱ्या ताऱ्यांची ओळख सुद्धा सार्वजनिक केली गेली नव्हती.
वर्ष १८९६ मध्ये चित्रित केल्या गेलेल्या चित्रपटाची लोकप्रियता अशी होती की दोन वर्षानंतर म्हणजेच वर्ष १८९८ मध्ये
ब्लॅक परफॉर्मर्स सेंट सट्टल आणि गर्टी ब्राउन सुद्धा अशा संकल्पनेमध्ये दिसू लागले. हे दोन्ही तारे एका लघू चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दिसले होते. या चित्रपटाचे नाव समथिंग गुड-नि*ग्रो असे होते. हा पहिला असा चित्रपट होता की, ज्यात अश्वेत अमेरिकन्स किसिंग करताना दिसले होते. वर्ष २०१७ मध्ये चित्रपट इतिहासकारांनी या फुटेजला शोधून काढले होते. या फुटेजला एक श्वेत अमेरिकन विलियम सेलिगने शिकागोमध्ये चित्रित केले होते.
जिथे प्रेक्षकांचा एक मोठा समूह या सीनला सकारात्मक प्रतिक्रिया देत होता, त्याचबरोबर एकीकडे समाजातील एका घटकाने या सीनला आश्चर्यकारक आणि पो*र्नो*ग्रा*फि*क असा करार दिला होता आणि या सीनला घेऊनच कॅ थ लि क च र्च ने सेन्सॉरशिपची चर्चासुद्धा केली होती. अनेक वर्तमानपत्रांमध्ये या सीनबद्दल टी का त्म क टिप्पणी सुद्धा करण्यात आली होती आणि हे सुद्धा सांगण्यात आले होते की, जेथे जेथे हा सीन दाखविला जाईल तेथे तेथे पोलिसांनी त्वरित का र वा ई करावी अशी सूचना देखील करण्यात आली होती.