या आहेत त्या अभिनेत्री ज्या चित्रपटात बिनधास्त देतात किसिंग सीन !

3834

आधी हॉलिवूडमधील चित्रपटात किसींग सीन्स असणं ही एकदम नॉर्मल गोष्ट असायची. ९० च्या दशकात बॉलिवुड मध्ये किसिंग सीन नसायचे. चुकून एखादा चित्रपटात असलेच तर त्या चित्रपटाची खूप निंदा केली जायची. मात्र आता एकविसाव्या शतकात बॉलिवूडमध्ये किसिंग सीन असणं ही अगदी सहज गोष्ट मानली जाते. बॉलीवूड मधील या आठ अभिनेत्री चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यास अजिबात लाजत नाहीत.
१) अनुष्का शर्मा – अनुष्का शर्माने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली सोबत लग्न केले. अनुष्काने तिच्या करिअरची सुरुवात २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या रब ने बनादी जोडी या चित्रपटातून स केली होती. हा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी बनवला होता. अनुष्का शर्माने बँड बाजा बारात या चित्रपटात रणवीर सिंह सोबत अनेक किसिंग सीन दिले आहेत.

२) करीना कपूर – गेल्या दहा वर्षापासून बॉलीवुड इंडस्ट्रीवर करीना कपूर राज्य करीत आहे. करीना सुद्धा चित्रपटात किसिंग सीन देण्यास जरासुद्धा लाजत नाही. कंबक्त इश्क या चित्रपटात करीनाने अक्षय कुमार सोबत खूप बोल्ड किसिंग सीन दिले आहेत.

३) ऐश्वर्या राय – ऐश्वर्या रायची बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तसेच ऐश्वर्या रायला मिस वर्ल्ड या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ऐश्वर्या रायने बॉलिवूडमधील अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे एवढेच नव्हे तर ऐश्वर्याने हिंदी चित्रपटां व्यतिरिक्त तेलुगु तमिळ बंगाली आणि इंग्लिश चित्रपटांमध्ये काम केले आहे.

४) राधिका आपटे – राधिका आपटे ही मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री पैकी एक मानली जाते. एवढेच नव्हे तर तिच्या अभिनयाचे कौतुक सुद्धा सर्व स्तरांवर होत असते. पाचर्ड या चित्रपटात राधिकाने खूप हॉट किसिंग सीन्स दिले होते ज्यामुळे ती चर्चेत होती.
५) श्रद्धा कपूर – अभिनेत्री श्रद्धा कपूर की बॉलीवूड मधील एक सुंदर अभिनेत्री आहे. आशिकी २ या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे आणि गाण्यांमुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती. श्रद्धाने तिच्या अभिनयातील करिअर सुरुवात तीन पत्ती या चित्रपटातून केली होती.

६) आलिया भट – आलिया भट ही बॉलिवूडमधील चुलबुली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबत ती मॉडेलिंग सुद्धा करते. आली याकडे ब्रिटनचे नागरिकता आहे. आलियाने करन जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले होते.

७) सारा अली खान – सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी. साराने २०१८ मध्ये आलेल्या केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने रणवीर सिंह सोबत सिंबा या चित्रपटात काम केले. नुकताच तिचा कार्तिक आर्यन सोबत लव आज कल हा चित्रपट प्रदर्शित झाला.

८) दिशा पठाणी – दिशा पठाणी हे बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती जर्सी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. एम एस धोनी या चित्रपटातील तिचा अभिनय भाव खाऊन गेला होता.

हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !