कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

48080

नमस्कार मित्रांनो, जसे आपण सगळे जाणतोच कि सलमान खान हे बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. सलमान खान सोबत लग्न करण्यासाठी भारतातील प्रत्येक मुलगी हि एका पायावर उभी असते.

खरंतर प्रत्येक मुलीला वाटते कि तिने सलमान खान सोबत लग्न करावे पण आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये एका अश्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या वडिलांनी एकेकाळी सलमान खान सोबत लग्न करण्याच्या मागणीला धूळकावून लावले होते. चला तर जाणून घेऊया कोण आहे हि अभिनेत्री.

आपणास सांगू इच्छितो कि हि अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर ती आहे जूही चावला ! हो, दोस्तांनो तुम्ही योग्य ऐकलं जूही चावला ह्या चित्रपटात आपला अभिनय आणि सुंदरतेमुळे खूप लोकप्रिय आहे. तिथेच व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा जुही खूप चर्चेत असतात. सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

एका मुलाखतीत जूही बद्दल बोलताना सलमान खानने सांगितले कि ”जूही खूपच गोड आहे आणि मनमोहक अशी मुलगी आहे. मी लग्नासाठी तिच्या वडिलांशी बोलणे केले होते.”  नंतर सलमान तोंड बनवून सांगतात कि जुहीच्या वडिलांनी या लग्नाच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नाही आणि लग्नासाठी नकार दिला.

आता लॉक डाउन मध्ये घरात बसून लावत आहे बागेत रोपं – खरंतर आपणास सांगू इच्छितो कि,लॉक डाउनच्या या काळात बॉलीवुड सेलिब्रिटी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यातील काही फोटो हे जूही चावलाचे सुद्धा आहेत. या फोटोंमध्ये आपण पाहू शकतात कि, लॉक डाउनच्या या काळात घरात बसून जूही चावला रोपं लावताना पाहायला मिळत आहे. आपण या फोटोंमध्ये पाहू शकता कि जूहीने पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.

तसेच आपल्याला या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे कि जूही चावलाने मेकअप केला नाहीये. विना मेकअपने सुद्धा ती खूप सुंदर दिसत आहे. आज सुद्धा जूहीचे चाहते तिच्या सुंदरतेचे दिवाने आहेत. जुहीने आता पर्यँत अनेक चित्रपटात काम केले आहे.

आज सुद्धा त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी या बॉलिवूड क्षेत्रात अनेक दिग्गज मंडळी सोबत काम केले आहे.
डर, फिर भी दिल हे हिंदुस्तानी, कयामत से कयामत तक, सारख्या प्रसिद्ध सुपर हिट चित्रपटात जुहीने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !