Headlines

कंगनाने जया बच्चन यांच्यावर परत साधला निशाणा, म्हणाली बॉलिवूडमध्ये हिरो सोबत झोपल्यावर …

झगमगत्या बॉलीवूड वरील काळा पडदा हळूहळू उठून त्यामागील सत्य जगासमोर येऊ लागले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर बॉलीवूड मधील अनेक सत्य उघडकीस आली. सध्या कंगणा आणि जया बच्चन यांच्यातील शाब्दिक चकमक वाढू लागली आहे. कंगनाने बॉलिवूडला गटाराची उपमा दिली होती त्यामुळे या वक्तव्यावर रो ष दाखवत बॉलीवूडला ब द ना म करणाऱ्यांना ज्या ताटात खाता त्यालाच छेद करता असे जया बच्चन म्हणाल्या.
कंगणा म्हणाली होती की बॉलिवुडमध्ये हिरोइनला हिरो सोबत झोपण्याच्या २ मिनिटाचा रोल साठी, आइटम नंबर आणि एखाद-दुसऱ्या रोमांटिक सीन्स साठी संधी मिळते. ट्विटरवर कंगनाने लिहिले आहे की, कुठल्या थाली बद्दल तुम्ही म्हणता जयाजी, आणि कुठल्या इंडस्ट्रीने? एक थाली मिळाली होती ज्यात २ मिनिटाचा रोल, आइटम नंबर आणि एक रोमँटीक सीन मिळाला होता तो पण हीरोसोबत झोपल्यावर. मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवले, ही थाली दे श भ क्ती, नारी प्रधान चित्रपटांनी सजवली. ही माझी स्वतःची थाली आहे जयाजी तुमची नाही.
यावेळी कंगनाने बॉलीवूड संबंधी मुद्दा कास्टिंग काउच दिशेने वळवला आहे. बॉलिवूडमध्ये काम मिळण्यासाठी हिरोईन ला कशा प्रकारे चित्रपटांमध्ये काम करावे लागते व त्यांना काय रोल मिळतात यावर कंगना खुलेआम बोलली. मी बॉलिवूडमध्ये स्त्री प्रधान चित्रपट करून स्वतःची जागा बनवली आहे. आतापर्यंत बॉलीवूडवर ड्र ग्ज संबंधी चि ख ल फे क होत होती. आता मात्र कंगनाने यावर कास्टिंग काउच चा आ रो प जोडला आहे.
बीजेपी नेते रवी किशन यांनी लोकसभेत न शा खो री चा मुद्दा उठवल्यावर ही गोष्ट खूप श र्मे ची असल्याचे जया बच्चनने म्हटले. जया बच्चन यांनी म्हटले की, ही खूप श र मे ची गोष्ट आहे जे लोक अशा गोष्टी करतात ते स्वतः इंडस्ट्री मधूनच आलेले असतात. ज्या थाळीत खातात त्याच थाळीत छेद करतात. जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर कंगनाने सुद्धा निशाणा साधला.
कंगणाने याआधीही जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला होता. कंगनाने ट्विट करत म्हटले की, जयाजी जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला मार पडला असता तरी तुम्ही असेच म्हटले असते का? ड्र ग दिले असते किंवा शो ष ण झाले असते? जर अभिषेक ला सतत ध म क्या मिळाल्या असत्या आणि त्याने सतत शो ष णा संबंधी म्हटले असते आणि एक दिवस फा शी वर ल ट क ला असता तरी तुम्ही असेच म्हटले असते का? आमच्यासाठी सुद्धा थोडी सहानुभूती दाखवा.

हा सर्व वाद लोकसभेत रवीकिशन यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाला. रवी किशन यांनी केंद्र सरकारला बॉलीवूड दुनियेत पसरलेल्या न शा खो री विरोधात तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्या संबंधी जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली. जया बच्चन नाव न घेता म्हणाल्या की काल आमच्या एका संसदीय सदस्याने लोकसभेत बॉलीवूड विरोधात म्हटले ही खरंच खूप श र म दा य क गोष्ट आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षा व समर्थनाची गरज आहे असे मला म्हणावे लागले.
जया बच्चनच्या या वक्तव्यानंतर कंगनाने त्यांच्यावर नि शा णा साधला. एकीकडे कंगना जया बच्चन चा विरोध करत आहे. तर दुसरीकडे तापसी पन्नू, हेमामालिनी आणि अनुभव सिन्हा यांसारखे कलाकार जया यांना समर्थन देत आहे. जया बच्चन च्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सुद्धा टीका होत असून त्यांच्या गप्प बसण्यावर प्रश्न उभे राहत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !