प्रसिद्ध अभिनेत्रीचा अंघोळ करतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे बॉलिवूड मध्ये खळबळ, पहा फोटो

209

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरभि ज्योती कुबूल है या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेनंतर सुरुभिने नागिन मालिकेतून नागिनीची भूमिका साकारुन आपले ग्लॅमसर जलवे दाखवले. या मालिकेनंतर सुरभि दिवसेंदिवस खूपच बोल्ड होत चालली आहे.

सुरभिने आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर असा एक फोटो शेअर केला आहे जो पाहाताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुरभिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाथटबमधला फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत सुरभि बाथटबमध्ये दिसत आहे. या फोटोत तिने कपडे घातले नसल्याचे दिसून येते. फोटोत ती पाठमोरी राहून समुद्राकडे पाहत आहे. सुरभिने बाथटबमध्ये अंघाळ करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच क्षणी तो काही मिनिटांतच व्हायरल झाला. या व्हायरल फोटोत सुरभि खूपच बोल्ड दिसत आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत सुरभिने कॅप्शन दिले की, काही भावना सांगू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)


सुरभिचा हा फोटो मालदीव मधला आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या फोटो व्यतिरिक्तसुद्धा सुरभिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये सुरभि रिव्हिलिंग अशा पांढऱ्या कपड्यात दिसत आहे.

तर दुसऱ्या फोटोत ती लाल आणि पांढऱ्या स्ट्राइप असलेल्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. सुरभि ज्योती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमध्ये ती एकापेक्षा एक हॉट पोज कॅमेऱ्यासमोर देत असते. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंडिंग आहेत.