आता तर उर्फीने स्त’नां’वरती काहीच न घालता केले फोटोशूट, पाहून तुम्हालाही घाम फुटेल !

1796

एक नाव जे हल्ली सतत चर्चेत असते ते म्हणजे उर्फी जावेद. असा एकही सोशल मीडिया युजर नसेल ज्याला उर्फी जावेद माहित नाही. उर्फी नेहमीच तिच्या युनिक आउटफिटसाठी चर्चेत असते. उर्फी जे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते त्याने ती सोशल मिडीयावर ती आग लावून टाकते. आता उर्फीचा नवीन लूक काय असेल याकडे तिचे फॅन्स डोळे लावून बसलेले असतात.

उर्फीचा नवीन टॉपलेस लूक – उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी मध्ये कन्टेस्टंट म्हणून आली होती. उर्फी नेहमी तिचे वेगवेगळे लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. हे लूक असे असतात ज्याचा कोणी विचारच करू शकत नाही. या आधी कोणीच उर्फी सारखा लूक केलेला नाही.

उर्फीच्या क्रियेटीव्हीटीला तोड नाही. नवीन लूकमध्ये उर्फीने टॉपलेस व्हिडीओ टाकला आहे ज्यात तिने फक्त दोन शंख पकडले आहेत. उर्फीने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

शंखाने झाकले अंग – उर्फीच्या नवीन लुकची सगळीकडेच चर्चा आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून लाखो लोकांनी या पोस्टला लाईक आणि कमेंट केलं आहे. ‘वेअर एनीथिंग बट क्लोथ्स’ (wear anything but clothes) असे कॅप्शन तिने या पोस्टखाली दिले आहे. उर्फी यामध्ये संपूर्ण टॉपलेस आहे तिने फक्त दोन शंखांच्या साहाय्याने अंग झाकले आहे. यामध्ये उर्फी खूपच हॉट दिसत आहे. आणि नेहमीप्रमाणेच तिचे फॅन्स तिच्या या पोस्टला देखील खूप पसंती देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


उर्फीचा हॉट व्हिडीओ – या व्हिडीओमध्ये उर्फीने केशरी रंगाची बिकिनी घातली आहे ज्यात तिने वरचा भाग न घालता तिथे फक्त दोन शंख पकडले आहेत. उर्फी एका सोफ्यावर पायावर पाय घेऊन बसली आहे, तिचे केस बांधलेले आहेत आणि व्हिडीओ मध्ये ती पाऊट करत आहे.

तिने शंख अशा पद्धतीने पकडले आहेत की, तिचा टॅटू देखील दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या यावर भरपूर कमेंट यायला सुरुवात झाली. यामध्ये कत्येक जण तिच्या क्रिएटीव्हीटीचे कौतुक करत आहेत तर कित्येक जण तिला ट्रोल देखील करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !