शॉर्ट ड्रेस घालणं कियारा अडवाणीला पडलं महागात, पाय उचलला आणि दिसली तिची …. !

184

बॉलिवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री जी तिच्या सुंदरतेसाठी आणि तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते ती म्हणजे कियारा अडवानी. कियारा कधी तिने केलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. कियाराने डब्बू रत्नानी सोबत न्यू’ड फोटोशूट केले होते तेव्हापासून ती सतत चर्चेत असते.

मध्ये तर सगळीकडे कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु होती. पण दोघांनीही ही बातमी खोटी आहे असे सांगितले होते. या किंवा त्या पद्धतीने कियारा सतत चर्चेत असते. आता कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

या वायरल व्हिडीओमुळे कियारा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडीओमध्ये कियाराने पोपटी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यात ती खूप अनकंफर्टेबल झाली आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो कियाराचा ड्रेस एवढा छोटा आहे की मध्येच नीट बसताना तिचे आतले कपडे देखील दिसत आहेत. एका एव्हेन्टसाठी कियाराने हा ड्रेस घातला होता. ज्यात ती स्वतः कंफर्टेबल नव्हती. पायावर पाय घेऊन बसत असताना कियाराला कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले गेले. आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.

हल्लीच कियारा अडवानीचा गोविंदा मेरा नाम हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. डिजनी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रपटात तिच्यासोबत भूमि पेडणेकर आणि विक्की कौशल यांनी सुद्धा काम केले आहे.

यासोबत कियारा आता लवकरच कार्तिक आर्यन सोबत सत्य प्रेम की कथा यामध्ये दिसणार आहे. यानंतर मिस्टर लेले, आरसी १५ असे अनेक चित्रपटांमध्ये कियारा आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये कियाराच्या अभिनयाचे अनेक जण दिवाने आहेत.

नवीन येणाऱ्या चित्रपटामुळे सगळीकडेच कियाराचे भरपूर कौतुक होत आहे. हल्लीच कियाराला आणि विकीला एका ठिकाणी फिल्मचे प्रमोशन करताना स्पॉट केले गेले. यावेळेस कियारा खूपच सुंदर दिसत होती. कियाराने तिच्या हॉटनेसनी आणि बोल्ड अदांनी सगळ्यांच्याच मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.

या प्रमोशनच्या वेळेसच कीयाराने हा हिरव्या रंगाचा शॉर्ट टाईट ड्रेस घातला होता. ज्यामध्ये तिची फिगर खूपच उठून दिसत होती. कॅमेरासमोर उभी राहून कियाराने अनेक पोज देत फोटो देखील काढायला दिले. यावेळेच्या कियाराच्या बोल्ड लूकवर सगळेच फिदा झाले होते.

कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली आलेल्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी ही भूमिका देखील तिने निभावली होती.

कलंक, भुलभुलैया, गुड न्यूज, लक्ष्मी, शेरशा अशा अनेक चित्रपटांत कियाराने काम केले आहे. यासोबतच म्युझिक अल्बम आणि वेब सिरीज मध्ये देखील कियाराला पाहिले गेले आहे. आतापर्यंत कियारा तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मन जिंकत आली आहे आणि तिने बॉलीवूडमध्ये स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !