पतीपेक्षा अधिक कमावते हि हसीना, तरीही जीवनात नाही आहे गर्वाचे नाव निशाण !

329

मोनालिसा हि टीव्ही जगातील एक नामांकित चेहरा झाला आहे, परंतु टीव्ही अभिनेत्री होण्यापूर्वी ती भोजपुरी स्टार होती. तिच्या करिअरची सुरुवात भोजपुरी सिनेमापासून झाली. स्टारडम पाहून तिला बिग बॉसकडून शोची ऑफर मिळाली. बिग बॉससारख्या शोमध्ये स्पर्धक झाल्यानंतर मोनालिसाचे नशीब बदलले. तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करीत आहे. टीव्ही सीरियल नजरने तिला प्रत्येक घरात खरी ओळख निर्माण करून दिली आहे. सध्या ती मालिकेतही काम करत आहे.

मोनालिसा नजरच्या प्रत्येक भागासाठी ₹ ५०००० घेते. तिने भोजपुरी चित्रपटांत अभिनय करायचे सोडले नाही. एका चित्रपटाच्या बदल्यात ५ते ७ लाख रूपये मानधन ति घेते. तिची ची एकूण मालमत्ता ८ कोटी एवढी आहे. तिच्याकडे महागड्या गाड्या आहेत आणि काही दिवसांपूर्वी तिने ऑडी ब्रँडची नवीन कार खरेदी केली, जिची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली.
मोनालिसाच्या पतीचे नाव विक्रांतसिंह राजपूत आहे. विक्रांतसिंह राजपूत हे एक नवीन कलाकार आहे आणि अर्थातच त्याची कमाई मोनालिसापेक्षा खूपच कमी आहे. तिच्या पतीपेक्षा अधिक पैसे मिळवूनही मोनालिसाच्या चेहर्‍यावर गर्वाचे नाव देखील दिसत नाही. श्रीमंत असूनही, तिला साधेपणाने जगणे आवडते. मोनालिसा बहुतेक वेळेस तिच्या पतीसोबत वेळ घालवते. सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणारी मोनालिसाची बरेच फोटो तिच्या पतीसोबतच असतात.
आपल्या माहितीसाठी आपणास सांगू इच्छितो की, मोनालिसाने वर्ष २०१७ मध्ये विक्रांतसिंह राजपूतशी लग्न केले होते. विक्रांतसिंग राजपूतच्या आधी मोनालिसाने दुसरे लग्न केले होते पण काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला. मोनालिसा विक्रांतसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.