हॉट सीन बरोबर असून सुद्धा फक्त मजा घेण्यासाठी तो पुन्हा चित्रीत करण्यात लावायचे, या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा !

16322

आज या आर्टिकल मधून आम्ही तुम्हाला फिल्मी दुनियेची काळी बाजू दाखवणार आहोत. ही काळी बाजू काही कलाकारांना अजूनही ठाऊकच नाही जे गेली पंधरा वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री समीक्षा सिंह हिने केलेली काही वक्तव्ये या मायानगरीची काळी बाजू उघडकीस आणण्यास पुरेशी आहेत.
अभिनेत्री समेक्षा सिंह ही गेली पंधरा वर्षे तमिळ तेलुगू, कन्नड, पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. नवभारत टाइम्स मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये समेक्षा ने इंडस्ट्रीशी निगडीत ही काळी बाजू सर्वांसमोर आणली.
समेक्षा ने सांगितले की साउथ इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत येथे मुलींना वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले जाते. जेव्हा ती तिच्या ‘जन्नत’ या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती त्यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक तिला समजावण्या करिता सारखे सारखे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. चित्रपटातील रोमँटिक सीन योग्य रीतीने चित्रित झाला असून सुद्धा फक्त मजा घेण्यासाठी तो सारखा सारखा चित्रित करण्यास सांगायचे.
समेक्षा ने सांगितले कि तिचा पहिला चित्रपट हिट ठरला नंतर तिला अजून एका चित्रपटाची ऑफर आली. त्यावेळी चित्रपटाच्या डिझायनरने बिकिनी आणली आणि सर्वांसमोर मला सांगितले की तुलाही घालायची आहे. मात्र तेथे फोटोशूट चालू होते आणि सर्वजण उपस्थित देखील होते त्यामुळे मी तसे करण्यास नकार दिला.
समेक्षा बद्दल बोलायचे झाल्यास तिचा जन्म ८ ऑक्टोबर १९८५ ला चंदिगड येथे झाला. त्यानंतर ती तिचे करियर घडवण्यासाठी मुंबईत आली. तिने प्रणाम, मारुती मेरा दोस्त, मिस्टर हॉट मिस्टर कूल, या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तंत्र, खिचडी, बडी दूर से आये है, यहा मे घर घर खेली, झारा या मालिकांमध्ये काम केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !