ही एवढी सुंदर भारतीय अभिनेत्री करत होती या क्रिकेटरला डेट, नाव पाहून धक्का बसेल !

5640

आपण सर्वे जाणतो की ड्वेन ब्रावो वेस्ट इंडिजचा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. संपूर्ण क्रिकेट जगतात सर्वात उत्कृष्ट आणि खतरनाक बल्लेबाज म्हणून ओळखले जाते. त्याला कारण ही तसेच आहे. ब्रावो नेहमीच मैदानात उतरल्यावर चौकार षटकार मारत असतो. त्यामुळे भारतासकट संपूर्ण जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत.
ड्वेन ब्रावो आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघातून खेळतो. एका मुलाखतीत स्वतः ब्रावो ने सांगितले की भारताकडून नेहमीच त्याला खूप प्रेम मिळते. जेव्हा जेव्हा तो भारतात येतो तेव्हा तो खूप खुश असतो. भारतातील महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रोहित शर्मा हे ब्रावो चे खूप चांगले मित्र आहेत.
मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिने ब्रावो ला डेट केले आहे. चला तर मग या अभिनेत्री बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे साऊथ कडील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन.

हे वाचा –  लॉक डाऊन दरम्यान अरबाज खान आणि जॉर्जिया ने केले लग्न ? खुद्द अरबाजच्या गर्लफ्रेंड ने सांगितले सत्य!

श्रियाने तिच्या करीयर ची सुरुवात साऊथ च्या इष्टम या चित्रपटातून केली होती. आणि तिचा हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडल्यामुळे तो खूप प्रसिद्ध झाला. त्यानंतर तिला बॉलिवुडच्या दृष्यम या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामुळे श्रिया बॉलिवुड सोबतच संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली. आतापर्यंत श्रिया ने अनेक मोठमोठ्या अभिनेत्यां सोबत काम केले आहे.

हे वाचा –  सलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक जागतिक सर्च !

श्रिया ने वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रावो ला डेट केले आहे. या दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि लंच करताना पाहिले गेले होते. याशिवाय ते दोघे खूप काळासाठी एकमेकांसोबत नात्यात सुद्धा होते. मात्र कधीच या दोघांनी त्यांचे नाते सार्वजनिक रित्या जाहीर केले नाही.

हे वाचा – जुदाई चित्रपटातील हा निरागस मुलगा झाला आहे बॉलिवूडमधील मोठा कलाकार, नाव वाचून थक्क व्हाल !

जेव्हा जेव्हा श्रियाला त्यांच्या नात्या बद्दल विचारले गेले तेव्हा तिने एकच उत्तर दिले की तिला क्रिकेटर मध्ये ब्रावो खूप आवडतो आणि ती त्याची खूप मोठी फॅन आहे.

हे वाचा – टिव्ही वरील छोट्या भूमिकांपासून सुरु झालेला इरफान खान यांचा प्रवास, अशी झाली होती पत्नी सोबत ओळख !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !