४ वर्षानंतर अशी दिसते बजरंगी भाईजान मधील मुन्नी, तिला पाहून चकित व्हाल !

1645

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे अशा एका मुली बद्दल सांगणार आहोत जी चार वर्षानंतर खूप बदलली आहे. जिला आता पाहिल्यावर तिला ओळखणे सुद्धा मुश्किल होईल. चला तर जाणून घेऊ कोण आहे ही अभिनेत्री.
आज आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये काम केलेली छोटी मुन्नी. या मुलीचे खरे नाव आहे हर्षाली मल्होत्रा. आजपासून चार वर्षांपूर्वी हर्षालीने सलमान खान सोबत बजरंगी भाईजान या चित्रपटात काम केले होते.
या चित्रपटातील तिची निरागसता पाहून सर्व प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले होते. पण आता चार वर्षानंतर ती छोटी मुन्नी खूप बदलली आहे. तुम्हीच या फोटोमध्ये बघाना तिचा लुक आणि स्टाईल किती बदलली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. प्रेक्षकांना सुद्धा तिचे नवीन फोटो बघायला आवडतात.
हर्षालीने तिच्या पहिल्या चित्रपटातच बॉलिवुडच्या भाईजान म्हणजेच सलमान खान सोबत काम केले. या चित्रपटाच्या आधी म्हणजेच २०१२ मध्ये हर्षाली ने टिव्ही वर सुद्धा काम केले होते. कबूल है ही हर्षालीची पहिलीच मालिका. या मालिकेनंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली होती.

हे वाचा – विक्की कौशलने जेव्हा सलमान खानच्या समोरच कॅटरिनाला घातली लग्नाची मागणी !हर्षाली ने मालिका आणि चित्रपटांच्या व्यतिरिक्त काही जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले आहे. या जाहिरातीत फेयर अँड लव्हली, पीर्यस साबण, होरलेक्स, एचडीएफसी बँक यांचा समावेश होतो. हाती आलेल्या माहितीनुसार यावर्षी हर्षाली चा दुसरा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

हे वाचा – दीपिका पादुकोणला का आला राग, म्हणाली सेलिब्रिटीज यांना मूर्ख समजायचे बंद करा !

या चित्रपटाचे नाव नास्तिक असे होते पण काही कारणास्तव हा चित्रपट बंद करावा लागला. सध्या तरी हर्षाली कडे दुसरा कोणताच प्रोजेक्ट नाही त्यामुळे तिचे सगळे लक्ष ती अभ्यासाकडे केंद्रित करत आहे.

हे वाचा – या आहेत साऊथ कडील श्रीमंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री, वाचून थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !