शिल्पा शेट्टी ने केला पहिल्यांदाच खुलासा.. सलमान खान रात्रीचा तिच्या घरी यायचा आणि …

48199

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी च्या नात्यावरून अनेक बातम्या समोर आल्या होत्या. आता खुद्द शिल्पा शेट्टीने त्यांच्या नात्याबाबतचे मौन सोडले आहे. आणि तिने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा देखील केला आहे.

९० च्या दशकात सलमान खान आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअर बद्दल चर्चा खूप होत होत्या. पण ते दोघे सर्व जगापासून लपवून एकमेकांवर प्रेम करायचे. म्हणजेच त्या दोघांनी कधीच सर्वांसमोर त्यांचे नाते कबूल केले नाही.

या दोघांना बरेचदा एकत्र फिरताना पाहिले गेले मात्र जेव्हा त्यांना त्यांच्या अफेअर बद्दल प्रश्न विचारला जायचा तेव्हा दरवेळी त्यांनी उत्तर देणे टाळले. मात्र पुढे जाऊन त्यांचे नाते टिकले नाही आणि नऊ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने बिझनेस मॅन राज कुंद्रा सोबत लग्न केले. शिल्पा शेट्टी ही राज कुंद्रा ची दुसरी पत्नी आहे. याआधी राज कुंद्रा यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घ*ट*स्फो*ट झाला होता.


आता अनेक वर्षानंतर शिल्पा शेट्टीने त्यांच्या नात्या बद्दलचे सत्य सर्वांसमोर उघडकीस आणले आहे. शिल्पाने सांगितले की, माझे आणि सलमान चे नाते खूप मजबूत होते. जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांसोबत फिरायला जायचो त्या वेळी फक्त एकमेकांच्या गोष्टी शेअर करायचो. यामुळेच आमच्यामध्ये एक चांगला बॉण्ड तयार झाला होता.

मीडियाशी बोलताना शिल्पाने सांगितले की, सलमान खान बरेचदा तिच्या घरी जायचा आणि रात्रभर तिथेच थांबायचा. त्यानंतर थोडे भावनिक होऊन शिल्पाने सांगितले जेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हा सलमान मला भेटायला माझ्या घरी आला होता.

घरी आल्यावर तो आमच्या बार टेबल जवळ बसला त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ड्रिंक शेअर केली. त्यावेळी सलमान खान त्याचे जुने दिवस आठवून रडायला लागला होता. त्यावेळी मी त्याला समजवायची. सलमान माझ्या कुटुंबाचा फार जवळचा होता.


आज भलेही या दोघांचे नाते लग्न पर्यंत गेले नाही परंतु यांची मैत्री आजही पक्की आहे. शिल्पा आणि सलमानची जोडी पडद्यावर फार गाजली.

शिल्पा शेट्टीने सलमान खान सोबत शादी करके फस गया, फिर मिलेंगे, गर्व यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघेजण बरेचदा पार्टी आणि फंक्शनमध्ये एकत्र दिसतात आणि हसत हसत एकमेकांसोबत गप्पा मारत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !