डोळा मारून आक्ख्या भारताला वेड लावणाऱ्या प्रिया प्रकाशच अंघोळ करताना फक्त ब्रा वरती फोटोशूट !

2332

साधारण चार वर्षांपूर्वी एका तरुणीने डोळा मारुन सर्वांना घायाळ केले होते. त्यामुळे ती रातोरात स्टार बनली होती. ती मुलगी म्हणजे विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर, प्रियाचा एक व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, तेव्हा देशातील प्रत्येक तरुणाला प्रियाचे वेडं लागले.

अभिनेत्री असूनही प्रियाला जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती तितकी प्रसिद्धी तिला त्या व्हिडिओमुळे मिळाली. व्हिडिओत शाळेतील एका मुलाचे आणि मुलीचे डोळ्यांचे इशारे चालू असतात. त्यावेळी ती मुलगी म्हणजे प्रिया त्या मुलाला अचानक डोळा मारते. त्यामुळे तो मुलगा घायाळ होऊन जातो.

या व्हिडिओमुळे प्रियाला ‘द विंक गर्ल’ हे नवीन नाव मिळाले. प्रिया प्रकाश वारियर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारी साऊथची अभिनेत्री आहे. प्रिया अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर पूलमध्ये आंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
प्रियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात ती स्विमिंग पूलमध्ये बिकिनीमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Prakash Varrier✨ (@priya.p.varrier)


तिच्या पाठी काही बिल्डिंग दिसत आहेत. प्रिया बिकिनीवर खूपच हॉट दिसत आहे. प्रिया फोटोत बिकिनी घालून फोटोसाठी एकदम मा’द’क’ पोज देत आहे. तिचे फोटो सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहेत. तसेच ती आपली कमावलेली फिगर सुद्धा दाखवत आहे. या फोटोसोंबत तिने केवळ एक फुलपाखराचे इमोजी कॅप्शन म्हणून दिले आहे. कमेंटमध्ये चाहते तिच्या त्या लूकचे कौतुक करत आहेत. प्रियाने हे फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनिटांतच 3 लाखांहून लाइक्स या फोटोला मिळाले आहेत.


प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास 2021 मध्ये प्रियाने चेक चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती तेलगू चित्रपट इश्कमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपट हिट झाला. असे असले तरी प्रेक्षकांना ती अजूनहूी त्या व्हिडिओमधलीच प्रिया लक्षात राहते. त्यामुळे मला आता त्या इमेजमधून बाहेर पडायचे आहे असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !