सैफ अली खानच्या मुलाची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली सलमान खानच्या मिठीत, जाणून घ्या का !

483

अभिनेता सैफ अली खान बॉलिवू़ड सिनेसृष्टीतूल सुपरस्टार आहे. त्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. त्याने चित्रपटातून खूप नाव, मान, सन्मान आणि पैसा कमावला. त्याने त्याच्या मेहनतीवर स्वताची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या तो सिनेइंडस्ट्रीत फारसा सक्रिय नसला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

सैफ अली खानने अनेक हिट सिनेमे देऊन स्वताचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सैफचे नाव यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत गणले जाते.


सैफ त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे पण ती सैफबद्दल नसून त्याचा लाडका मुलगा इब्राहिम अली खान बद्दल आहे. असे म्हटले जाते की, इब्राहिम ज्या मुलीला पसंत करतो किंवा जिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या मुलीला आता सलमान खान आवडू लागला आहे. या कारणामुऴे सैफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैफ प्रमाणे त्याची मुले ही चर्चेत असतात. सैफचा लहान मुलगा तैमुर हा पापराझीचा आवडीचा विषय आहे.

तैमूर बाहेर पडल्यावर फोटोग्राफरर्सचा गरडा त्याचा आजुबाजुला असतो. तर मुलगी सारा अली खान ही सुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेत्री असल्यामुळे चर्चेत असते. या सर्वांमध्ये इब्राहिम अली खान हा तितकासा लाइमलाइटमध्ये नसतो. पण सध्या त्याच्या विषयी वेगळीच बातमी कानी पडली आहे.

इब्राहिमला जी मुलगी आवडते, ती सलमानकडे ओढली गेली आहे. त्यामुळे इब्राहिम आणि सैफच्या चर्चांना उधाण आले आहे. इब्राहिम प्रसिद्ध टीव्ही स्टार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या प्रेमात पडला आहे. पलक तिवारी दिसायला खूपच सुंदर आणि हॉट आहे. काही दिवसांपूर्वी पलक आणि इब्राहिमला रात्री एकत्र फिरताना पाहण्यात आले होते. पण सध्या तिच्याबाबतीत वेगळ्याच चर्चा कानी येऊ लागल्या आहेत.


पलक तिवारी आणि सलमान खानमध्ये जवळीक वाढल्याचे बोलले जाते. पण त्यांच्या या जवळकी मागील कारण प्रेम नसून थोडे वेगळे आहे. सलमान खानचा आगामी कभी ईद , कभी दिवाली या चित्रपटात पलक सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे ती सुद्धा चर्चेत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !