Headlines

या भारतीय माजी कर्णधाराचे आहे या अभिनेत्रीसोबत अफेअर, लवकरच करू शकतात लग्न !

टीम इंडियाचे पूर्वी कॅप्टन असलेले अजहर नेहमीच क्रिकेट विश्वातील वाद-विवाद मुळे व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अजहर यांनी आतापर्यंत दोन लग्ने केली आहेत. अजहर यांचे पहिले लग्न नौरीन यांच्याशी झाले. नौरीन पासून अजहर यांना असद आणि अयाज हे दोन मुलगे आहेत.
लग्नानंतर नऊ वर्षांनी अजहर यांनी नौरीनना घटस्फोट दिला. त्यानंतर १९९६ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी सोबत अजहर यांनी लग्न केले. परंतु हे लग्न पण जास्त काळ टिकू शकले नाही २०१० मध्ये हे दोघे वेगळे झाले.
सध्या अशी चर्चा आहे की अजहरुद्दिन मोनिका बेदी सोबत खूप जवळीक साधत आहेत.
एका रिपोर्टनुसार मोनिका आणि अजहरुद्दिन एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असतात. एवढेच नव्हे दोघेपण आपली मैत्री अजून घट्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. दोघे जो काही वेळ घालवत असतात त्या बॉण्डिंग ला त्यांनी एक चांगली मैत्री असे नाव दिले आहे.
हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 
ज्यावेळी अजहरुद्दिन आणि नौरीन यांचा मुलगा असदचे लग्न होते त्यावेळी मोनिका बेदी त्याच्या लग्नात एक खास पाहुणी म्हणून हैदराबादला गेली होती. त्याच वेळी अजहरुद्दीन आणि मोनिका बेदी यांच्यातील जवळीक सर्वांच्या नजरेत आली. अजहर आणि नौरीनचा मुलगा असद चे लग्न सानिया मिर्झा ची बहिण अनम मिर्झा सोबत झाले.

हे वाचा – आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत आलियाच्या जवळच्या मैत्रिणीकडून नवीनच खुलासा !

रिपोर्ट्स नुसार सध्या अजहर आणि मोनिका खूप वेळ एकमेकांसोबत घालवत असतात. अजहर आणि मोनिका ची ओळख त्यांचा कॉमन फ्रेंड संजय निरुपम ने करवून दिली होती. अजहर यांनी आधी सुद्धा दोन लग्ने केली आहेत. आता मोनिका बेदी सोबत त्यांचे नाते पुढे काय वळण घेते हे लवकरच समजेल.
हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !
मोनिका ने १९९० मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. प्यार इश्क मोहब्बत आणि जोडी नं १ हे तिचे गाजलेले चित्रपट. त्यानंतर ती हिंदी बिग बॉस २, झलक दिखलाजा, देसी गर्ल या रियालिटी शो स्पर्धक होती त्यामुळे चर्चेत आली.
अजहर हे क्रिकेटर सोबतच मुरादाबाद लोकसभेचे खासदार सुद्धा होते.
हे वाचा – या अभिनेत्याने देशासाठी केले प्रचंड दान, पण तरीही ऐकावे लागत आहेत या लोकांचे टोमणे !

हे वाचा – या भारतीय क्रिकेटरचे करियर झाले फ्लॉप पण नशिबाने झाले राजकुमारी सोबत लग्न !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *