रणबीर कपूर आणि हृतिक रोशन एकाच वेळी झाले कतरीना वर फिदा, कारण ऐकाल तर व्हाल थक्क !

471

हिंदी सिनेमा विश्वात कोणीतरी असा एखादाच व्यक्ती असेल जो कटरीना यांच्या सुंदरतेवर फिदा झाला नसेल. काळासोबतच अभिनेत्री कटरीना यांनी आपल्या तंदूरस्तीवर आणि आपल्या अभिनयामुळे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अशातच त्यांचे सहकारी कलाकार त्यांच्या द्वारे प्रभावित होणार नाही असं तर होणार नाही. कटरीना यांच्याजवळ असे हुन्नर आहे ज्यामुळे त्यांचे सह कलाकार हृतिक रोशन आणि त्यांचे पूर्व बॉयफ्रेंड रणबीर कपूर सुद्धा खूप प्रभावित झाले आहेत.
आपणास सांगू इच्छितो कि,  कटरीना यांना बाइक चालविणे खूप आवडते आणि त्यांना अनेक चित्रपटात बाइक चालवताना सिन दिलेले पाहिले आहे. हृतिक आणि रणबीर दोघी कटरीनाच्या या कौशल्याचे साक्षीदार आहेत पण जर तुम्ही चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ पाहिला असेल तर त्याच्या गाण्यात ‘ख्वाबों के परिंदे’ सुद्धा आपल्या लक्षात असेल ज्यात हृतिक कटरीनाच्या मागे बाइकवर बसलेले दिसले आहेत.
हृतिक यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाची आठवण काढताना म्हंटले आहे कि, मी सुरुवातीला कटरीना यांच्या मागे बाइकवर बसायला खूप घाबरायचो परंतु त्यांना माहिती नव्हते कि कटरीना मागच्या सीट वर कुणाला बसवून एवढी चांगली बाइक चालवू शकते. हृतिक यांनी सांगीतले कि, त्यांच्या करीता हा वेगळाच अनुभव होता.
तसे हि कटरीना यांचा मित्र राहिलेले रणबीर कपूर सुद्धा एका पत्रकार परिषदेत त्यांनी एक गोष्ट सांगीतले आहे कि ते स्वतः कटरीना यांच्या या कौशल्याने खूपच प्रभावित आहे. त्यांनी सांगीतले कि जेव्हा बाइकवर आपल्या मागे कोणी बसले असल्यास आपल्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागते. त्यांनी सांगीतले कि ते स्वतः कधी कोणाला मागे बसवून बाईक चालवत नाही पण कटरीना हे काम खूप चांगल्या पद्धतीने करते.
कामाबद्दल जर बोलले तर कटरीना खूप काळानंतर पुन्हा एकदा अक्षय कुमार सोबत चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. हा चित्रपट येणाऱ्या २४ मार्चला चित्रपटगृहात पाहायला मिळेल.