रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !

9010

आपण सर्वजण जाणतो की भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पात्र जिवंत केली आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अरुण गोविल यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. अरुण गोविल हे त्यांच्या दमदार अभिनयामुळे नेहमीच प्रसिद्ध असतात.
अरुण गोविल आता ६१ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९५८ मध्ये उत्तर प्रदेशात झाला. अरुण यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९७७ मध्ये आलेला आहे एका चित्रपटापासून केली. या चित्रपटानंतर त्यांनी सावन को आने दो, जुदाई आणि हिम्मतवाला यांसारखे शानदार चित्रपट केले. मात्र प्रमुख भूमिका म्हणून त्यांना १९८६ मध्ये आलेल्या रामायण या मालिकेने त्यांना ओळख मिळवून दिली.
खूप दिवसांपासून अरुण हे मोठ्या पदापासून दूर आहेत. परंतु तरीही त्यांची लोकप्रियताही अजून कमी झालेली नाही. आज देखील बॉलिवूडचे अनेक मोठमोठे दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटात कास्ट करू इच्छितात. त्यांच्या संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे आता ५ मिलियन डॉलर म्हणजेच ३५ करोड रुपयांची संपत्ती आहे.
सध्या कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे दूरदर्शन वाहिनी ने ८० च्या दशकात गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहे. त्यामुळेच अरुण गोविल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

 

फक्त एकच जगप्रसिद्ध मालिका केली पण आहे आहेत एवढ्या संपत्तीचे मालक !