हॉट अंजली अरोराने पाहिल्याचं केलं ब्रा वरती फोटोशूट, फोटो मधील बोल्डनेस पाहून घाम फुटेल !

788

सध्या सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झालीच तर त्यामार्फत त्या पोटोत किंवा व्हिडिओत असणारी व्यक्ती रातोरात स्टार बनते. आजकाल प्रसिद्धी मिळवायची असेल तर सोशल मीडियाचा मार्ग निवडला जातो.

मध्यंतरी अंजली अरोरा नावाची मुलगी कच्चा बादाम या गाण्यावर डान्स केल्याने प्रसिद्धीस आली होती. तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजला.

या व्हिडिओमुळे तिच्या सोशल मीडिया फॉलोवर्समध्ये सुद्धा वाढ झाली. तिचे सध्या इन्स्टाग्रामवर 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच अंजलीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या फोटोत ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

तिच्या फोटोवर युजर्सच्या कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अंजलीला तिच्या एका डान्समुळे इतकी प्रसिद्धी मिळाली जी काहींना वर्षांनूवर्षे कष्ट करुन देखील मिळत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)


प्रत्येक वयोगटात तिचा चाहता वर्ग तयार झाला आहे. ती लवकरच आपल्याला एका प्रोजेक्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
अंजली दिसायचा खूपच हॉट आहे. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर आपले हॉट फोटो शेअर करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. काही महिन्यांपूर्वी तीचे सजना हे मुझे हे गाणे प्रदर्शित झाले. अंजली काही यूट्यूब चॅनलमध्ये ही काम करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !