जान्हवी कपूरने घातलेल्या तसल्या ड्रेसमुळे तिलाच लाजल्यासारखं झालं, पहा व्हिडीओ !

468

श्रीदेवीची लेक अभिनेत्री जान्हवी कपूर एका अवॉर्ड फंक्शनला गेलेली . त्यावेळी तिने काळ्या रंगाचा गाऊन घालून रेड कार्पेटवर एन्ट्री केली. त्या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. पण तसे असूनही सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली गेली. त्या ड्रेसमध्ये लोक तिची तुलना मिया खलीफा, उर्फी जावेद, पूनम पांडे यांच्याशी करत होते.

सोशल मीडियावर जान्हवीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातल्या एका व्हिडीओवर युजरे कमेंट करत म्हटलं की ही तर पूनम पांडेची हाय क्लास व्हर्जन आहे. तर एकाने लिहीले की तिचा बोल्डनेस माझा जीव घेतोय. तर दुसऱ्याने मिया खलीफाची कॉन्टेस्ट असे लिहिले. तर एका युजरेने कहर करत जान्हवीने तिचा ड्रेस उर्फी जावेद कडुन उधार घेतला का असे विचारले.

अजुन एकाने प्लास्टिक की दुकान अॅक्टिग में डब्बा गोल अशी कमेंट केली आहे. एकाने युजरने तिला नोरा फतेही व्हायचा शौक असे म्हटले आहे. दरम्यानच्या काळात जान्हवी कपूरच्या गुडलक जेरी या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट २९ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मच्या हॉटस्टार डीझ्नीवर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


सिद्धार्थ सेनने या चित्रपटाचे दिग्दर्शित केला. जान्हवीने सोशल मीडियावर या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. त्यासोबत तिने एका नव्या एडव्हेंचरला सुरुवात करत आहे. गुडलक नाही बोलणार.या चित्रपटाची स्ट्रिमिंग २९ जुलैला सुरु होईल. असे कॅप्शन दिले आहे.

या जान्हवी चित्रपटाव्यतिरिक्त नितेश तिवारी यांच्या बवाल चित्रपटात सुद्धा दिसेल. ती पहिल्यांदाच वरुण धवन सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित होईल. तिच्या मिस्टर अॅण्ड मिसेस् माही या चित्रपटाची शूटींगसुद्धा चालू आहे. ज्यात ती राजकुमार राव सोबत दिसणार आहे. तो चित्रपट ७ ऑक्टोबरला रिलीज होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !